जयंती निमित्त :

                   जय भिमनगर...🌺🌺🌺
माणसाला माणुसकी बहाल करणारे, एकमेव दस्तऐवज म्हणजे भारतीय संविधान. जगातले सर्वश्रेष्ठ विधान म्हणजे भारताचे संविधान.भारतीय संविधानाचे शिल्परेखाटणारे मानवतेचे शिल्पकार विश्वभूषण महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी नमन तसेच मानवतेचे वाहक , संविधानाचे रक्षक असलेल्या तमाम भारतीय बांधवांना व भगिनींना डॉ. बाबासाहेब आंबडेकर जयंती निमित्त   लक्ष लक्ष शुभेच्छा...🌺🌺🌺





Dr. Jyoti Magar -Tate...🌺 सर्वांना जयभिम..🙏

Comments

Popular posts from this blog

Dr. Babasaheb Ambedkar...

मा.रजनी ताई पाटील यांच्या विषयी ई माहिती :