रजनी पाटील यांचा जन्म ५ : डिसेंबर १९५८ साली वाळवा जि. सांगली तालुक्यातील बहिरवडगाव येथे झाला होता. रजनी पाटील यांचे वडील आत्माराम पाटील स्वातंत्र्यसैनिक होते. राज्यात मंत्रिपद भूषविलेल्या अशोक पाटील यांच्या त्या पत्नी आहेत. सोनिया गांधी यांच्या अत्यंत विश्वासू मानल्या जाणाऱ्यांमध्ये रजनी पाटील यांचा समावेश होतो.
राज्यसभा कामकाज: पाटील यांनी राज्यसभेमध्ये विविध विषयांवर चर्चा केली आहे. यामध्ये गृह मंत्रालयाच्या कामकाजावरील चर्चांचा समावेश आहे.
ऊर्जा क्षेत्र: नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा या विषयावर त्यांनी कामकाज केले आहे.
रस्ते सुरक्षा: त्यांनी रस्ते सुरक्षा आणि महामार्ग या विषयांवरही लक्ष केंद्रित केले आहे.
दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्या: दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्येच्या संदर्भातही त्यांनी काम केले आहे.
प्रलंबित प्रकल्प: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) प्रलंबित प्रकल्पांवरही त्यांनी लक्ष दिले आहे.
ग्रामीण विकास: पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत (PMGSY) उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि हरियाणा येथील कामांमध्येही त्यांचा सहभाग आहे.
जन्मदिन निमित्त.. ताई साहेबांच्या प्रकाशित बातमा...
ई बुक्स..📚🖊️ संविधान उद्देशिका इंग्लिश भाषेत संविधान हिंदी भाषेत संविधान मराठी भाषेत संविधान शूद्र पूर्वी कोण होते? भारतातील जाती भाषणे खंड 18 प्रथेचे निर्मूलन खंड 18 भाषणे खंड 18 खंड 19 खंड 20 Writing and Speech vol.1 Volume.2 writing and speech Volume. 3 Volume .4 Volume 5 Volume. 6 Volume.7 Volume.8 Volume.9 Volume.10 Volume.11 Volume.12 Volume.13 Volume.14 Volume.15 Volume.16 Volume.17 Volume.21 शूद्र पूर्वी कोण होते व्हिडिओ... भारताचे महानायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर Dr. Magar j. S ( librarian )
लोकराज्य नियतकालिक अंक 2011 To 2024 किशोर मासिक 1971 To 2024 जलसंवाद अंक 2018-2024 पालक नीती अंक 2018- 2024 या लिंक अंतर्गत पीडीएफ डाउनलोड करून पाहणे. Dr. Magar j s...🖊️📚
Comments
Post a Comment