बालिका दिना निमित्त ई माहिती साधने
सदर लिंक मध्ये 134 एकूण पुस्तके आहेत
👇
पुस्तकाच्या कव्हर वर क्लिक करणे
👇
बालभारती ( व्हिडिओ )
दिनविशेष क्र - 02 दि 04/01/2024
महत्त्वाच्या घटना
१४९३: क्रिस्तोफर कोलंबस त्यांच्या पहिल्या सफरीच्या शेवटी नव्या जगातून परत निघाले.
१६४१: कर भरायला नकार देणार्या लोकप्रतिनिधींना पकडण्यासाठी इंग्लंडचा राजा पहिला चार्ल्स हाऊस ऑफ कॉमन्समध्ये शिरला. या अभूतपूर्व घटनेची परिणती यादवी युद्धात झाली. त्यात चार्ल्सचा पराभव होऊन मग त्याचा शिरच्छेद करण्यात आला.
१८४७: सॅम्युअल कॉल्टने अमेरिकन सरकारला पहिले रिव्हॉल्व्हर पिस्तुल विकले.
सुनावणीस लखनौ येथे सुरुवात झाली.
१९३२: सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल पंडित नेहरूंना दोन वर्षांची शिक्षा
१९३२: जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांना इस्ट इंडिया कंपनी चे तेव्हाचे व्हाईस रॉय विलिंगडन यांनी अटक केली.
१९४४: १० वर्षावरील सर्व मुलामुलींना राष्ट्राच्या युद्धसेवेत दाखल करुन घेण्याबद्दलचा हिटलरचा वटहुकूम जारी झाला.
१९४८: ब्रम्हदेश (म्यानमार) ला (इंग्लंडपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
१९५२: ब्रिटिश सैन्याने सुएझ कालव्याची नाकेबंदी केली.
१९५४: मेहेरचंद महाजन यांनी भारताचे ३ रे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९५८: १९५३ मध्ये माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणारे सर एडमंड हिलरी दक्षिण धॄवावर पोहोचले.
१९५८: स्पुटनिक-१ हा पहिला मानवनिर्मित उपग्रह पृथ्वीवर परत उतरला.
१९५९: लूना – १ हे अंतराळयान चंद्राच्या अगदी जवळ पोहोचले.
१९६२: न्यूयॉर्क अमेरिका येथे पहिली चालकरहित रेल्वे सुरु झाली.
१९७२: दिल्लीला क्रिमिनोलॉजी आणि फॉरेन्सिक विज्ञान संस्थेचे उद्घाटन.
१९९०: पाकिस्तान मध्ये दोन ट्रेन एकमेकांना धडकल्या मुळे ४०० लोक मारल्या गेले आणि ५०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले.
१९९६: साहित्यिक चंद्रकांत खोत यांच्या ’बिंब प्रतिबिंब’ या कादंबरीला कोलकता येथील भारतीय भाषा परिषदेचा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला.
२००४: नासाची मानवरहित स्पिरीट ही गाडी मंगळ ग्रहावर उतरली.
२०१०: ’बुर्ज खलिफा’ या जगातील सर्वात उंच इमारतीचे उद्घाटन झाले.
*जन्मदिवस / जयंती / वाढदिवस*
१६४३: इंग्लिश शास्रज्ञ आणि तत्त्वज्ञानी सर आयझॅक न्यूटन यांचा जन्म.
१८०९: लुई ब्रेल – अंधांना उपयोगी पडणाऱ्या ब्रेल लिपीचे जनक व शिक्षक (मृत्यू: ६ जानेवारी १८५२)
१८१३: सर आयझॅक पिटमॅन – शॉर्टहँड या लघुलिपीचे जनक (मृत्यू: १२ जानेवारी १८९७)
१८८७: ला प्रसिद्ध लेखक लोचन प्रसाद पाण्डेय यांचा जन्म.
१८९२: ला भारतीय अर्थशास्त्रज्ञ जे.सी. कुमारप्पा यांचा जन्म.
१९००: अमेरिकन पक्षीय जेम्स बाँड यांचा जन्म.
१९०९: मराठी नवसाहित्यिकार प्रभाकर पाध्ये यांचा जन्म.
१९१४: इंदिरा संत – साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कवयित्री व लेखिका (मृत्यू: १३ जुलै २०००)
१९२४: विद्याधर गोखले – नाटककार व संपादक (मृत्यू: २६ सप्टेंबर १९९६)
१९२५: प्रदीप कुमार – हिन्दी व बंगाली चित्रपटसृष्टीतील अभिनेता (मृत्यू: २७ आक्टोबर २००१)
१९३१: भारतीय चित्रपट अभिनेत्री निरुपा रॉय यांचा जन्म.
१९४०: मराठी कादंबरीकार श्रीकांत सिनकर यांचा जन्म.
१९४१: कल्पनाथ राय – केन्द्रीय मंत्री, राज्यसभा खासदार (३ वेळा), लोकसभा खासदार (४ वेळा), काँग्रेसचे नेते (मृत्यू: ६ ऑगस्ट १९९९ – नवी दिल्ली)
१९६५: भारतीय चित्रपट अभिनेते आदित्य पंचोली यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन*
१७५२: गॅब्रिअल क्रॅमर – स्विस गणिती (जन्म: ३१ जुलै १७०४)
१८५१: दुसरे बाजीराव पेशवे यांचे निधन.
१९०७: गोवर्धनराम त्रिपाठी – गुजराथी लेखक, ’सरस्वतीचंद्र’ हा गाजलेला चित्रपट त्यांच्याच चार भागांतील कादंबरीवर आधारलेला आहे. (जन्म: २० आक्टोबर १८५५ – नडियाद, गुजराथ)
१९०८: राजारामशास्त्री भागवत – विद्वान व समाजसुधारक, ज्ञानाच्या क्षेत्रातील मोठे प्रज्ञावंत, शिक्षणविषयक स्वतंत्र ध्येये असल्यामुळे त्यांनी १८८४ मध्ये बॉम्बे हायस्कूल आणि पुढे मराठा हायस्कूल काढले. हिन्दूधर्म विवेचक पत्राचे ते काही वर्षे संपादक होते. (जन्म: ११ नोव्हेंबर १८५१ – कशेळी, राजापूर, रत्नागिरी)
१९३१: ला भारताचे प्रसिद्ध पत्रकार मुहम्मद अली यांचे निधन.
राहूलदेव बर्मन तथा ’पंचमदा
राहूलदेव बर्मन तथा ’पंचमदा
१९६१: आयर्विन श्रॉडिंगर – नोबेल पारितोषिक विजेता ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १२ ऑगस्ट १८८७)
१९६५: टी. एस. इलियट – अमेरिकेत जन्मलेले ब्रिटिश कवी, नाटककार, टीकाकार आणि नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: २६ सप्टेंबर १८८८)
१९९४: राहूलदेव बर्मन तथा ’पंचमदा’ – संगीतकार (जन्म: २७ जून १९३९)
२०१६: ला भारताचे ३८ वे न्यायाधीश एस. एच. कपाड़िया यांचे निधन.
Dr. Magar j.s...neknoor...
Comments
Post a Comment