संत जनाबाई :

                 संत जनाबाई विषयी ई संसाधने
























ई बुक्स संदर्भात :







प्रकाशित पुस्तकाची यादी

* जनाबाईंवरील पुस्तके/व्हीडिओ/चित्रपट
ओंकाराची रेख जना (चरित्रवजा कादंबरी; लेखिका - मंजुश्री गोखले)
* संत जनाबाई (लेखन - संत जनाबाई शिक्षण संस्था; गंगाखेड, प्रकाशन - डायमंड पब्लिकेशन्स) - प्रकाशन १९७६, ISBN 978-93-86401-43-4, या पुस्तकामध्ये जनाबाई यांच्या अभंगांचे संकलन केलेले आहे. एकूण ५४७ रचनांचा समावेश यामध्ये केला आहे.
संत जनाबाई (सुहासिनी इर्लेकर|डाॅ. सुहासिनी यशवंत इर्लेकर]]; पुस्तक आणि त्याची पीडीएफ आवृत्ती; महाराष्ट्र सरकार प्रकाशन),
* संत जनाबाई चरित्र (बालसाहित्य; लेखक - प्रा. बाळकृष्ण लळीत)
* संत जनाबाई जीवन चरित्र (व्हीडिओ; दिग्विजय बाबर)
* संत जनाबाई (मराठी/हिंदी चित्रपट; लेखन, दिगदर्शन - राजू फुलकर)
* संत जनाबाई (मराठी/हिंदी चित्रपट (१९४९); दिग्दर्शक - गोविंद बी. घाणेकर; प्रमुख भूमिका - हंसा वाडकर)
* संत जनाबाई अभंग गाथा (संपादक - नितीन सावंत)
* संत जनाबाई - अभंग संग्रह १ ([१])
* संत जनाबाई - अभंग संग्रह २ ([२])
संतचरित्रकार महिपतीबुवा ताहराबादकर यांनी लिहिलेल्या भक्त-विजय या ग्रंथामध्ये, (प्रकाशन १९५०) संत नामदेव यांच्या चरित्रात संत जनाबाई यांची माहिती आली आहे.
* जनाबाई, आजगावकर जगन्नाथ रघुनाथ, महाराष्ट्र कविचरित्र, भाग पहिला, दामोदर सावळाराम आणि मंडळी, मुंबई, दुसरी आवृत्ती, १९२९
समर्थाची दासी संत जनाबाई, हेमंत विष्णू इनामदार, * * *भक्तिपंथ : नवचिंतन, फडके बुकसेलर्स, कोल्हापूर, १९७७
* संत जनाबाई : चरित्र व काव्य, नंदुरकर मो.द., १९७६
* संत जनाबाई आणि मुक्तेश्वर, नांदापूरकर ना.गो. (म.म.पोतदार स्मारक ग्रंथ), १९५०एस.एन.
जनाबाईचा थालीपाक, ले.शिवराम महादेव परांजपे, भारत इतिहास संशोधक मंडळ, षण्मासिक वृत्त, पुणे १९१३
* स्त्रीमुक्तीचा आत्मस्वर, भवाळकर तारा, लोकवाङ्मय गृह, मुंबई, दुसरी आवृत्ती , २०१२
* जनाबाईंचे निवडक अभंग, भालेराव इंद्रजित, प्रतिभास प्रकाशन, परभणी, १९९७


विषय निहाय व्हिडिओ:

                    डॉ. मगर जे.एस. ( ग्रंथपाल)...

Comments

Popular posts from this blog

Dr. Babasaheb Ambedkar...

मा.रजनी ताई पाटील यांच्या विषयी ई माहिती :