महात्मा जोतिबा फुले :
महात्मा फुले यांची साहित्य संपदा:-■
●इ.स.१८५५(नाटक ) तृतीय रत्नजून,
●इ.स. १८६९(पवाडा ) छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पवाडा
●जून इ.स. १८६९(पवाडा) विद्या खात्यातील ब्राह्मण पंतोजी
◆इ.स.१८६९(पुस्तक)ब्राह्मणांचे कसब
●इ.स.१८७३(पुस्तक)गुलामगिरी
●सप्टेंबर २४, इ.स. १८७६ ( अहवाल )सत्यशोधक समाजाची तिसर्या वार्षिक समारंभाची हकीकत
●मार्च २०इ.स. १८७७(अहवाल)पुणे सत्यशोधक समाजाचा रिपोर्ट
◆एप्रिल १२ , इ.स. १८८९(निबंध)पुणे सत्यशोधक समाजाचा निबंध व वक्तृत्व समारंभ
◆२४ मे इ.स. १८७७(पत्रक)दुष्काळविषयक पत्रक
●१९ ऑक्टोबर इ.स. १८८८
°●(निवेदन)हंटर शिक्षण आयोगापुढे सादर केलेले निवेदन
●१८ जुलै इ.स. १८८३(पुस्तक)शेतकऱ्याचा असूड
●४ डिसेंबर इ.स. १८८४(निबंध)महात्मा फुले यांचे मलबारींच्या दोन टिपणांविषयीचे मत
●११ जून इ.स. १८८५(पत्र)मराठी ग्रंथागार सभेस पत्र
●१३ जून इ.स. १८८५(पुस्तक)सत्सार अंक ●१ऑक्टोंबर इ.स. १८८५(पुस्तक)सत्सार अंक
●२१ ऑक्टोंबर इ.स. १८८५(पुस्तक)इशारा
◆२९ मार्च इ.स.१८८६(जाहीर प्रकटन)ग्रामजोश्यांसंबंधी जाहीर खबर
◆२ जून इ.स. १८८६(पत्र)मामा परमानंद यांस पत्रजून
● इ.स. १८८७(पुस्तक)सत्यशोधक सामाजोक्त मंगलाष्टकासह सर्व पूजा-विधी
◆इ.स. १८८७(काव्यरचना)अखंडादी काव्य रचना
◆१० जुलै इ.स. १८८७(मृत्युपत्र)महात्मा फुले यांचे उईलपत्र
◆इ.स. १८९१ (प्रकाशन)पुस्तकसार्वजनिक सत्यधर्म प
·
Dr. Magar j s, neknoor... 🌺

Comments
Post a Comment