छत्रपती शिवाजी महाराज



                 छत्रपती शिवाजी महाराज...

 शिवराज्याभिषेक :










इतर महिती :




















 व्हिडिओ











 दिनविशेष: दि. 06/06/2023

जागतिक दिवस

राष्ट्र दिन – स्वीडन.
क्वीन्सलँड दिन – ऑस्ट्रेलिया.
रशियन भाषा दिवस

महत्त्वाच्या घटना

१६७४: शिवरायांचा रायगडावर राज्याभिषेक.

१८०८: जोसेफ बोनापार्ते यांना स्पेनचा राजा म्हणून घोषित करण्यात आले.

१८०९: स्वीडनने नवीन संविधान अंगिकारले.

१८३३: रेल्वेमधून प्रवास करणारे अँड्र्यू जॅक्सन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले.

१८८२: मुंबईत चक्रीवादळ. १,००,००० हून अधिक ठार.

१९३०: गोखले इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सची स्थापना.

१९३३: अमेरिकेत कॅम्डेन, न्यूजर्सी येथे प्रथम ड्राइव्ह इन थिएटर सुरू.


१९३४: अमेरिकेत रोखे व बाजार समिती(एस.ई.सी.)ची स्थापना.


१९४४: ‘डी डे’, दुसऱ्या महायुद्धात मित्रराष्ट्रांनी फ्रान्समधल्या नॉर्मेडी इथल्या जर्मन छावणीवर, एकाच रात्रीत जमीन, समुद्र आणि आकाशतून हल्ला करून हजारो सॆनिक मारले व हजारो कॆद केले.

१९६८: रॉबर्ट एफ. केनेडींचा खून.

१९६९: वि. स. पागे समितीची शिफारस, रोजगार हमी योजनेस सुरुवात.

१९७०: सी. हेेंकेल या ब्रिटिश शास्त्रज्ञाने सर्वप्रथम घरगुती वापरासाठीचा डिटर्जंट साबण विक्रीस उपलब्ध केला.

१९७१: सोव्हिएत संघाने सोयुझ ११ चे प्रक्षेपण केले.

१९७४: स्वीडनने संसदीय राजेशाही स्वीकारली.

१९८२: इस्त्रायलने लेबनॉनवर आक्रमण केले.

१९८४: इंदिरा गांधीच्या कारकीर्दीत शीख अतिरेक्यांचा नाश करण्यासाठी लष्कराच्या मदतीने सुवर्णमंदीरावर हल्ला चढविला. ऑपरेशन ब्ल्यू स्टार समाप्त. ५७६ ठार, ३३५ जखमी.

१९९३: मंगोलियात सर्वप्रथम राष्ट्राध्यक्षीय निवडणुका.

ब्रायन लाराने फ़लंदाजीत ५०१ धावा काढून नविन विक्रम प्रस्थापित केला.

२००४: भारताचे राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलम यांनी तमिळ शास्त्रीय भाषा म्हणून धोषित केली.

जन्मदिवस

१८५०: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ कार्ल ब्राऊन यांचा जन्म. (मृत्यू: २० एप्रिल १९१८)

१८९१: मास्थी वेंकटेश अय्यंगार, कन्नड कवी, कथाकार कादंबरीकार.

१९०१: इंडोनेशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सुकार्नो यांचा जन्म. (मृत्यू: २१ जुन १९७०)

१९०३: बख्ति सिंह, भारतीय प्रचारक, सुविख्यात बायबल शिक्षक आणि प्रचारक

१९०९: गणेश रंगो भिडे, अभिनव मराठी ज्ञानकोशकार.

१९१९: गीतकार, कवी आणि पटकथालेखक राजेंद्रकृष्ण यांचा जन्म.

१९२९: सुनील दत्त, भारतीय अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि राजकारणी (मृत्यू: २५ मे २००५)

१९३६: डी. रामानायडू भारतीय अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता.

१९४०: कुमार भट्टाचार्य, बैरन भट्टाचार्य, भारतीय-इंग्लिश अभियंता आणि शैक्षणिक

१९४३: भारतीय-पाकिस्तानी क्रिकेटपटू असिफ इक्बाल

१९५५: सुरेश भारद्वाज, भारतीय रंगमंच, दिग्दर्शक आणि रंगमंच शिक्षक

१९५६: स्वीडिश लॉनटेनिस खेळाडू बियॉन बोर्ग यांचा जन्म.

१९७०: सुनील जोशी, भारतीय क्रिकेटपटू

१९९१: सुशिल अत्तरदे यांचा जन्म.

१९९७: ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय आधुनिक आसामी साहित्याचे प्रणेते, लेखक व कादंबरीकार बिरेन्द्र कुमार भट्टाचार्य यांचा जन्मदिन.

मृत्यू

१८६१: इटलीचे पहिले पंतप्रधान कॅमिलो बेन्सो यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १८१०)

१८९१: कॅनडाचे पंतप्रधान सरजॉन ए. मॅकडोनाल्ड यांचे निधन. (जन्म: ११ जानेवारी १८१५)


१९४१: शेवरोलेट आणि फ्रंटनॅक मोटर कॉर्पोरेशनचे स्थापक लुईस शेवरोले यांचे निधन. (जन्म: २५ डिसेंबर १८७८)

१९५७: आधुनिक विद्याविभूषित तत्त्वज्ञ संतरामचंद्र दत्तात्रय तथा गुरूदेव रानडे यांचे निधन. (जन्म: ३ जुलै १८८६)

१९६१: कार्ल गुस्टाफ युंग, स्विस मानसशास्त्रज्ञ. (जन्म: २६ जुलै १८७५).

१९७६: अमेरिकन उद्योगपती जे. पॉल गेटी यांचे निधन. (जन्म: १५ डिसेंबर १८९२)

१९८२: भारतीय राजकारणी व कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री डी. देवराज उर्स यांचे निधन.

१९८६: भारतीय साहित्य क्षेत्रांतील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित भारतीय कन्नड भाषिक लेखक, कवी, कथाकार, कादंबरीकार व साहित्यिक मास्ती वेंकटेश अयंगार यांचे निधन.

२००२: शांता शेळके, मराठी कवियत्री. (जन्म: १२ ऑक्टोबर १९२२).

२००४: रोनाल्ड रेगन, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष.

                    Dr. Magar Jyoti, neknoor...🌺

Comments

Popular posts from this blog

Dr. Babasaheb Ambedkar...

मा.रजनी ताई पाटील यांच्या विषयी ई माहिती :