१९७०: पॉल मेकार्टनीने व्यक्तिगत आणि व्यावसायिक कारणास्तव द बीटल्स सोडण्याचे जाहीर केले.
१९१२: इंग्लंडमधील साऊथेंम्टन बंदरातून टायटॅनिक जहाजाने पहिल्या आणि शेवटच्या प्रवासाला सुरवात केली.
आज यांचा जन्म
४०१: थियोडॉसियस दुसरा - पवित्र रोमन सम्राट (निधन: २८ जुलै ४५०)
१९७५: टेरेंस लुईस - भारतीय नर्तक आणि कोरिओग्राफर
१९५२: नारायण राणे - भारतीय राजकारणी
१९३२: किशोरी आमोणकर - भारतीय शास्त्रीय गायक (निधन: ३ एप्रिल २०१७)
१९३१: किशोरी आमोणकर - शास्त्रीय गायिका
१९२७: एम. के. वैणू बाप्पा - भारतीय खगोलशास्त्रज्ञ (निधन: १० ऑगस्ट १९८२)
१९१७: जगजितसिंह लयलपुरी - भारतीय राजकारणी (निधन: २७ मे २०१३)
१९०१: डॉ. धनंजय रामचंद्र गाडगीळ - अर्थशास्त्रज्ञ (निधन: ३ मे १९७१)
१८९७: प्रफुल्लचंद्र सेन - पश्चिम बंगालचे ३रे मुख्यमंत्री (निधन: २५ सप्टेंबर १९९०)
१८९४: घनश्यामदास बिर्ला - भारतीय उद्योगपती - पद्म विभूषण (निधन: ११ जून १९८३)
१८८०: सर सी. वाय. चिंतामणी - स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रागतिक पक्षाचे नेते व श्रेष्ठ वृत्तपत्रकार (निधन: १ जुलै १९४१)
१८४७: जोसेफ पुलित्झर - हंगेरीयन-अमेरिकन राजकीय नेते आणि प्रकाशक (निधन: २९ ऑक्टोबर १९११)
१८४३: रामचंद्र भिकाजी गुंजीकर - मोचनगड या मराठीतील पहिल्या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक (निधन: १८ जून १९०१)
१७५५: डॉ. सॅम्यूअल हानेमान - होमिओपाथी या वैद्यकीय उपचारपद्धतीचे जनक (निधन: २ जुलै १८४३)
आज यांची पुण्यतिथी
२०००: दादासाहेब वर्णेकर - संस्कृत पंडित (जन्म: ३१ जुलै १९१८)
१९९५: मोरारजी देसाई - भारताचे ४थे पंतप्रधान (जन्म: २९ फेब्रुवारी १८९६)
१९६५: पंजाबराव देशमुख - विदर्भातील सामाजिक नेते, शिक्षण प्रसारक (जन्म: २७ डिसेंबर १८९८)
१९४९: बिरबल सहानी - पुरावनस्पती शास्त्रज्ञ (जन्म: १४ नोव्हेंबर १८९१)
१९३७: डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर - ज्ञानकोशकार (जन्म: २ फेब्रुवारी १८८४)
१९३१: खलील जिब्रान - लेबनॉन-अमेरिकन कवी, लेखक व कलाकार (जन्म: ६ जानेवारी १८८३)
१८१३: जोसेफ लाग्रांगे - इटालियन गणितज्ञ (जन्म: २५ जानेवारी १७३६)
१६७८: कन्या वेणाबाई - रामदास स्वामींची लाडकी
१३१७: संत गोरा कुंभार -
Comments
Post a Comment