भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छ
माणसाला माणुसकी बहाल करणारे, एकमेव दस्तऐवज म्हणजे भारतीय संविधान. जगातले सर्वश्रेष्ठ विधान म्हणजे भारताचे संविधान.भारतीय संविधानाचे शिल्परेखाटणारे मानवतेचे शिल्पकार विश्वभूषण महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी नमन तसेच मानवतेचे वाहक , संविधानाचे रक्षक असलेल्या तमाम भारतीय बांधवांना संविधान दिनाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा... 🌺🌺
भारताचे संविधान - मराठी
सदरील ई बुक्स महाविद्यालयातील 313 वाचकाना ई ग्रंथालय विभागा अंतर्गत देण्यात आला आहे ...
डॉ. ज्योती मगर - ग्रंथपाल (नेकनूर )
Comments
Post a Comment